Coronavirus in Pune: आज पुणे शहरात 2587 नवे कोरोना रुग्ण; 11 मृतांची नोंद
आज पुणे शहरात 2,587 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 11 मृतांची नोंद झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
आज पुणे शहरात 2,587 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 11 मृतांची नोंद झाल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्याचबरोबर आजचा कोरोना रिपोर्टही ट्विटच्या माध्यमातून शेअर केला आहे.
पुणे कोरोना अपडेट : बुधवार, १७ मार्च, २०२१
◆ उपचार सुरु : १५,०३२
◆ नवे रुग्ण : २,५८७ (२,२३,७९७)
◆ डिस्चार्ज : ७६९ (२,०३,७८५)
◆ चाचण्या : ११,२३० (१२,७४,९२६)
◆ मृत्यू : ११ (४,९८०)#PuneFightsCorona #CoronaUpdate pic.twitter.com/5snISKwY6s
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) March 17, 2021
पुणे जिल्ह्यात 4745 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
# एकूण रुग्णसंख्या: 4,48,567
# कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 4,12,320
# सक्रीय रुग्ण: 26,961
# मृतांचा आकडा: 9,455
Maharashtra: 4,745 new COVID-19 cases and 15 deaths reported in the last 24 hours in Pune district.
Total positive cases: 4,48,567
Total recoveries: 4,12,320
Active cases: 26,961
Total deaths: 9,455 pic.twitter.com/XnvOvxik7n
— ANI (@ANI) March 17, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2021 09:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

