नागपूर शहरात गेल्या 24 तासात 4095 जणांना कोरोन संसर्ग झाला. 1943 जण उपचार घेऊन बरे झाले. तर 35 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
नागपूर शहरातील कोरोना स्थिती खालील प्रमाणे
Total cases: 2,11,162
Total recoveries: 1,69,407
Active cases: 36,936
Death toll: 4,819
Maharashtra: Nagpur District reported
4095 new #COVID19 cases, 1943 recoveries and 35 Death, in the last 24 hours, as per Civil Surgeon.
Total cases: 2,11,162
Total recoveries: 1,69,407
Active cases: 36,936
Death toll: 4,819
— ANI (@ANI) March 26, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)