Coronavirus: सर्वांसाठी मोफत लसीकरणावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील- अजित पवार

सर्वांसाठी मोफत लसीकरणावर मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील. मी विनामूल्य लसांच्या प्रस्तावावर सही केली आहे. मुख्यमंत्री लोकांच्या हिताचा निर्णय घेतील द्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही लसींच्या खरेदीच्या जागतिक निविदेच्या मुद्दय़ावर चर्चा करू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar | (File Photo)

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement