महाराष्ट्रात सध्या तुरुंगात कोरोना विषाणूची 363 सक्रिय प्रकरणे आहेत. यामध्ये 259 कैदी व 104 तुरूंगातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. राज्यभरातील तुरूंगात कोविडमुळे आजपर्यंत 9 कैदी आणि 8 जेल कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 1,685 कैद्यांचे व 3,140 तुरूंगातील कर्मचार्यांचे लसीकरण झाले आहे.
Maharashtra: 363 active cases (259 prisoners and 104
jail staff) of COVID19 in prisons across the state. 9 prisoners and 8 jail staff have died due to COVID, till date. 1,685 prisoners vaccinated incl 1,230 under trial and 455 convicted prisoners, & 3,140 jail staff vaccinated
— ANI (@ANI) April 20, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)