COVAXIN लसीच्या दुसऱ्या डोससाठी BMC कडून केंद्राची यादी प्रसिद्ध, पाहा कोणाला मिळणार लस

दुसर्‍या डोससाठी प्रथम डोसचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे

वेळ- सकाळी 10 ते दुपारी 3

प्रत्यक्ष नोंदणी (Walk-in and on-spot registration only)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)