राज्यात काल दिवसभरात 23 हजार 65 रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांची एकंदर संख्या 52 लाख 41 हजार 833 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचा राज्याचा दर 92 पूर्णांक 76 शतांश टक्के झाला आहे. काल राज्यात 24 हजार 752 नवबाधितांची भर पडली तर 453 कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली.
रुग्ण कोरोनामुक्त होण्याचा राज्यातला दर सातत्याने 92 टक्क्यांपेक्षा जास्त https://t.co/AibaUQVOSm
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) May 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)