Corona Virus Update: महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ, मुंबईत गेल्या 24 तासांत 1765 जणांना बाधा
राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2701 नवीन रुग्ण आढळले आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2701 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर 1327 रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 9806 रुग्ण सक्रिय आहेत. दरम्यान मुंबईतही कोरोनाचे आकडे धडकी भरवणारे आहेत. गेल्या 24 तासांत 1765 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 739 बाधित बरे होऊन घरी परतले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)