Corona Virus Update: महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ, मुंबईत गेल्या 24 तासांत 1765 जणांना बाधा

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2701 नवीन रुग्ण आढळले आहेत.

Corona Virus Update: महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ, मुंबईत गेल्या 24 तासांत 1765 जणांना बाधा
Coronavirus | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राज्यात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2701 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर 1327 रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 9806 रुग्ण सक्रिय आहेत. दरम्यान मुंबईतही कोरोनाचे आकडे धडकी भरवणारे आहेत. गेल्या 24 तासांत 1765 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 739 बाधित बरे होऊन घरी परतले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 08, 2022 08:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).