CNG Rate: पुण्यात सीएनजीच्या दरात 4 रुपयांनी कपात, आता 87 रुपये प्रतिकिलो दराने होणार उपलब्ध
गेल्या काही दिवसांपासून दरवाढीचा फटका सहन करणाऱ्या सीएनजी वापरकर्त्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून दरवाढीचा फटका सहन करणाऱ्या सीएनजी वापरकर्त्यांना आता काहीसा दिलासा मिळणार आहे. पुणे शहरात कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) ची किंमत 4 रुपयांनी कमी झाली आहे. आता पुण्यात सीएनजी 87 रुपये प्रतिकिलो दराने उपलब्ध होणार आहे, पूर्वी हा दर 91 रुपये किलो होता. यापूर्वी, सीएनजीवरील व्हॅट 10 टक्क्यांनी कमी करण्यात आला होता, दर प्रति किलो 6.30 रुपयांनी कमी केला होता.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)