CM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल; बाजारपेठेला भेट, व्यावसायिकांशी चर्चा

मागील काही दिवसांपासून कोकणाला पावसाने झोडपून काढलं आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान रत्नागिरी जिल्ह्याला झाला आहे.

CM Uddhav Thackeray In Chiplun | PC: MahaGovtMic

CM Uddhav Thackeray चिपळूण मध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी पूरामुळे नुकसान झालेल्या बाजारपेठेला भेट दिली आहे तर व्यावसायिकांशी चर्चा केली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement