Maharashtra Floods: अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. अशा घटनांमधील जखमींवर सरकारतर्फे उपचार करण्यात येईल, मुख्यमंत्री सचिवालयातून ही माहिती देण्यात आली आहे. तळीये गावात दरड कोसळल्यामुळे 35 नागरिकांचा बळी गेला आहे. बचावकार्य सुरु असून भूस्खलन होण्याची शक्यता असलेल्या त्या भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
Maharashtra CM Uddhav Thackeray has announced financial assistance of Rs 5 lakhs each to the heirs of those who died in incidents related to rain in the state. Treatment of those injured in such incidents will be borne by the govt: Chief Minister's Secretariat https://t.co/nA5IAkyiG4
— ANI (@ANI) July 23, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 23, 2021 06:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

