Tauktae Cyclone: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला तोत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या नुकसानीचा आज (17 मे) आढावा घेतला. या वेळी तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या नुकसानीची त्वरीत पाहणी करुन त्याचे पंचनामे करावेत. तसेच, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करुन परिस्थिती शक्य तितक्या लवकर पूर्वपदावर आणावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: ANi)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या नुकसानीचा आज (17 मे) आढावा घेतला. या वेळी तौक्ते चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या नुकसानीची त्वरीत पाहणी करुन त्याचे पंचनामे करावेत. तसेच, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करुन परिस्थिती शक्य तितक्या लवकर पूर्वपदावर आणावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement