तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार, आज दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा घेतला आढावा. परिस्थितीवर सातत्याने लक्ष. दुपारी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची घेणार बैठक. रत्नागिरी,सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांतील १२,४२० नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरण. pic.twitter.com/XEo9m1mLaC
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 17, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)