समाजवादी पक्षाचे सर्वोसर्वे मुलायम सिंह यादव यांचे आज सकाळी निधन झाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त करत आपल्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर ट्वीट करत मुलायम सिंह यादव यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी ट्वीट केलं आहे, उत्तर प्रदेशच्या जडणघडणीत मुलायम सिंह जी यांचे मोठे योगदान आहे.मी त्यांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे.परमेश्वर त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्रदान करो ही प्रार्थना.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)