Gondia Crime: गोंदिया सामूहिक अत्याचार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे एसआयटीमार्फत चौकशीचे निर्देश
गोंदिया अत्याचार प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
गोंदिया (Gondia) जिल्ह्यात महिला अत्याचाराची घृणास्पद घटना घडली आहे. मदतीचं आश्वासन देऊन 35 वर्षीय महिलेवर सलग दोनदा बलात्काराची (Rape) धक्कादायक बाब पुढे आली आहे. संबंधित प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी महिला आयपीएस (IPS) अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील एसआयटीमार्फत (SIT) करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement