Maharashtra Daura: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करणार
सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्राचा पहिलाचं दौरा असणार आहे. तरी राजकीय दृष्ट्या या दौऱ्यास विशेष महत्व असणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) लवकरचं संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा (Maharashtra Daura) करणार आहे असी माहिती खुद्द देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा संपूर्ण महाराष्ट्राचा (Maharashtra) पहिलाचं दौरा असणार आहे. तरी राजकीय दृष्ट्या या दौऱ्यास विशेष महत्व असणार आहे कारण लवकरचं महापालिकेच्या निवडणुका राज्यभरात पार पडणार आहे.
निवडणूक कधी घ्यायची, त्याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार !#Maharashtra pic.twitter.com/9uTqd0CN8c
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 26, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 26, 2022 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

