Maharashtra Government Formation: शपथविधी सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांचे राजभवनात आगमन
राज्यात सत्ता पालट झालेलं पाहायला मिळत आहे. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर आता भाजप आणि शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या युतीचं सरकार स्थापन होणार आहे. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे यांचे राजभवनात आगमन झाले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Advertisement
संबंधित बातम्या
Hanuman Jayanti 2025 Wishes: हनुमान जयंतीनिमित्त खास Messages, WhatsApp Status, HD Images द्वारे द्या शुभेच्छा
Air India Express Pilot Death: श्रीनगरहून दिल्लीला उड्डाण केलेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या पायलटचा मृत्यू; कंपनीने जारी केले निवेदन
Ambedkar Jayanti Speech in Marathi: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी 'हे' सोप्या शब्दांतील भाषण देऊन साजरी करा भीम जयंती!
Mahatma Phule Jayanti 2025 Quotes In Marathi: महात्मा जोतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांचे 10 प्रेरणादायी विचार
Advertisement
Advertisement
Advertisement