मुंबई पोलिसांच्या CIU पथकाची पायधुनी परिसरात नकली नोटा बनवणार्‍या कारखान्यावर धाड; 47 वर्षीय व्यक्ती अटकेत 1.06 लाखाच्या बनावट नोटा जप्त

अटक केलेल्या व्यक्तीचं नाव Shabbir Hasan Qureshi आलं असून आज त्याला कोर्टात सादर केले जाणार आहे.

Arrest. Representational Image. (Photo Credit: ANI)

मुंबई पोलिसांच्या CIU पथकाने पायधुनी परिसरात नकली नोटा बनवणार्‍या कारखान्यावर धाड टाकल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी 47 वर्षीय व्यक्ती अटकेत असून कारखान्यातून 1.06 लाखाच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. यामध्ये 2000 च्या 53 नोटा होत्या.

ANI Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now