लसीकरण स्थळावर राजकीय पक्षांचे बॅनर आणि होर्डिंग्ज लावणाऱ्या केंद्राची मान्यता रद्द केली जाणार आहे. ट्वीट-
.@mybmc circular says it is improper to display banners and hoardings of political parties at the vaccination venues/centres. Warns it will issue show cause notice and cancel the permission to such centres
.@fpjindia pic.twitter.com/HW9VmebO25
— Sanjay Jog (@SanjayJog7) June 14, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)