Chipi Airport Inauguration: चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

उदय सामंत (Photo Credits-ANI)

चिपी विमानतळाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. तर चिपी विमानतळ उद्घटन हा ऐतिहासिक क्षण आहे. तसेच विमानतळ येथे झाल्याने आता पर्यटनाला चालना मिळेल असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे.

Tweet:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement