Floods In Sangli: सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहाणी

सांगली जिल्ह्यातील पूरबाधित गावांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहाणी केली असून या परिस्थितीतून मार्ग काढणार असल्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे.

CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील भिलवडी व अंकलखोप येथील पूरबाधित गावांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पाहाणी केली. या परिस्थितीतून मार्ग काढणार असल्याचे आश्वासन त्यांनी नागरिकांना दिले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement