SSC 10th Result 2022: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून दहावीच्या परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थाचे केले अभिनंदन

जाहीर झालेल्या दहावीच्या निकालावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थाचे अभिनंदन केले आहे, तसेच त्यांना पुढील उज्जवल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Uddhav Thackeray (Photo Credit - Twitter)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) आज अखेर 10वीचा बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा महाराष्ट्र बोर्ड 10वीचा निकाल 96.94% लागला आहे. कोकण विभागात (Konkan Division) सर्वाधिक तर नाशिक विभागात (Nashik Division) सर्वात कमी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जाहीर झालेल्या निकालावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थाचे अभिनंदन केले आहे, तसेच त्यांना पुढील उज्जवल शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement