Maharashtra Rainfall: अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शेतकऱ्यांना दिलासा; सर्वतोपरी मदतीचे निर्देश

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानात शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. तसंच शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देशही दिले आहेत.

पहा ट्विट:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement