State Cabinet Expansion: राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती
शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येऊन जवळपास महिना उलटला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही.
शिंदे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येऊन जवळपास महिना उलटला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र आता यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. सरकार शेतकरी आणि सामान्य माणसांच्या हिताचे निर्णय घेत आहे. हे सरकार शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Chhagan Bhujbal आज घेणार मंत्रिपदाची शपथ; देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात होणार सहभागी
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement