मुंबई मनपाच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा CM Eknath Shinde यांच्या हस्ते शुभारंभ

आज धारावी आणि ग्रॅंट रोड येथील डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

CM Shinde | X @ CMO Maharashtra

मुंबई मनपाच्या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचा CM Eknath Shinde यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला आहे. या विशेष मोहिमे अंतर्गत रस्‍ते - फूटपाथ धूळमुक्‍त करण्‍याबरोबरच बेवारस वाहनांची विल्‍हेवाट, विनापरवाना जाहिरात फलकांवर कारवाई, सार्वजनिक प्रसाधनगृहांची स्‍वच्‍छता, उद्यान – क्रीडांगणांची निगा,  फेरीवाला विरहीत क्षेत्र, राडारोडामुक्‍त परिसर आदी कार्यवाही केली जाणार आहे. धारावी आणि  ग्रॅंट रोड येथील डी विभागात संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now