Jalna Lathicharge: सरपंचाने स्वत:चीच गाडी पेटवली, जालन्यातील लाठीचारचा केला निषेध (Watch Video)

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली येथे सुरू असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान लाठीमाराची घटना घडली होती. या घटनेमुळे राज्यभरातून निषेध केला जात आहे.

Jalna lathichar Viral

Jalna Lathicharge : जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे मुळे मोठी खळबळ उडाली आहे. राज्यभरात या घटनेमुळे पडसाद उमटून दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा येथील सरपंचाने स्वतःचीच गाडी पेटवून दिली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  फुलंब्रीतील पाल फाटा येथे भर रस्त्यात हा प्रकार घडला. जालन्यात लाठीचारचा निषेध करण्यासाठी हे कृत्य केले आहे.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now