बीएमसी मार्शलवर हल्ला केल्या प्रकरणी एका महिलेविरुद्ध एफआयआर दाखल

मुंबई मधील डहाणूकर वाडी येथे बीएमसी मार्शलवर हल्ला केल्या प्रकरणी चारकोप पोलिसांनी एका महिलेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे.

Mask | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

मुंबई मधील डहाणूकर वाडी येथे बीएमसी मार्शलवर हल्ला केल्या प्रकरणी चारकोप पोलिसांनी एका महिलेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आयपीसी कलम 188, 323, 506 अंतर्गत तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मास्क न घातल्याने बीएमसी मार्शलने तिला अडवले होते.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement