"जनता तुमच्या ‘ मेरा घर - मेरे बच्चे‘ मोहिमेला साथ देणार नाही", चंद्रशेखर बावनकुळेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर

शरद पवारांनी केलेल्या टीकेला चंद्रशेखर बावनकुळेंनी ट्वीटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

Chandrashekhar Bawankule. (Photo Credits: Twitter)

पाटणामध्ये (Patana) पार पडलेल्या विरोधकांच्या सभेवर भाजपाने (BJP) टिका केल्या नंतर शरद पवारांनी  (Sharad Pawar) आज सकाळी पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला होता. त्यावर आता भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्याध्यक्ष निवडताना सुद्धा तुम्हाला राष्ट्रवादीचा सच्चा कार्यकर्ता दिसला नाही आणि तुम्ही सुप्रियाताईंच्या हाती सूत्रं दिली यातच सर्व आलं”, असं बावनकुळेंनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

पाहा ट्विट -

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement