Chandrapur Floods: चंद्रपूर मध्ये पूरपरिस्थिती कायम; जनजीवन विस्कळीत

चंद्रपूर मध्ये पाऊस थांबला असला तरीही पूरपरिस्थिती कायम आहे.

चंद्रपूर मध्ये झालेल्या धो धो पावसानंतर पूरपरिस्थिती कायम आहे. सध्या सर्वत्र पाणीच पाणी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement