चंदीवाल न्यायिक आयोगाने 100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी केले.
परमबीर सिंग यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट
Maharashtra | Chandiwal judicial commission issues bailable warrant against former Mumbai Police Commissioner Parambir Singh (in file photo) in connection with an alleged corruption case of Rs 100 crores. pic.twitter.com/SPd0ARt90V
— ANI (@ANI) September 7, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)