Weather Forecast : राज्यात 17 ते 21 नोव्हेंबर मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, पुणे वेधशाळा

दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि ठाणे परिसरात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. सर्वत्र किमान तापमान होऊन राज्यातील थंडी कमी झाली आहे आणि ढगाळ वातावरण पण निर्माण झाले आहे. दक्षिण कोकण, पश्चिम  महाराष्ट्र, मुंबई आणि ठाणे परिसरात पुढील पाच दिवस पावसाची शक्यता वर्तवली आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement