CHANAKYA STRATEGIES Exit Polls 2024 For Maharashtra: 'चाणाक्य स्ट्रॅटेजिस' च्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात महायुती चं सरकार पुन्हा येणार
चाणाक्य स्ट्रेटेजिस नुसार, महायुतीला महाराष्ट्रात 152-160 जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मविआ कडे 130-138 जागा असणार आहेत.
CHANAKYA STRATEGIES ने महाराष्ट्रात केलेल्या सर्व्हे नुसार महाराष्ट्रात पुन्हा महायुती चं सरकार येण्याचा अंदाज आहे. आता हा अंदाज खरा ठरणार का? याचं उत्तर 23 नोव्हेंबरला मिळणार आहे. महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी साठी 145 चा आमदारांचं संख्याबळ लागणार आहे. Maharashtra Exit Poll 2024 Results: ABP Majha वर पहा महाराष्ट्रात सत्तेची चावी कुणाच्या हातात? किंगमेकर कोण? पहा एक्झिट पोलचे अंदाज .
CHANAKYA STRATEGIES नुसार पहा महाराष्ट्रात निकाल काय?
#BREAKING | महाराष्ट्र में MVA को मिलीं 130-138 सीट, CHANAKYA STRATEGIES का एग्जिट पोल आया सामने @chitraaum | @RagiSangit
https://t.co/smwhXUROiK #ChitraTripathiOnABP #ExitPollOnABP #MaharashtraElection2024 #Jharkhand #Exitpoll #Vidhansabhaelections pic.twitter.com/nvuT7jnji4
— ABP News (@ABPNews) November 20, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2024 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

