Maharashtra: रायगड सीजीएसटी आयुक्तालयाकडून मुंबई झोनच्या बनावट GST इनपुट टॅक्स क्रेडिटच्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. यामध्ये 70 कोटी रुपयांच्या बनावट पावत्यांसह आयटीसी हा 13 कोटींचा असल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी कळंबोळी येथील झहिद इंटरप्राइसेसच्या मालकाला अटक करण्यात आली आहे.
Tweet:
CGST Commissionerate, Raigad of CGST Mumbai Zone has busted a racket of fake GST Input Tax Credit (ITC) involving fake invoices amounting to Rs. 70 crores involving ITC of Rs. 13 crores and has arrested the proprietor of a Kalamboli based firm- Zaid Enterprises.
— ANI (@ANI) March 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)