Mumbai Local Central Line Update: मध्य रेल्वेची Badlapur-Ambernath रेल्वे वाहतूक सेवा खंडीत

मध्य रेल्वेची Badlapur-Ambernath रेल्वे वाहतूक सेवा पाणी साचल्याने ठप्प झाली आहे

Mumbai Local File Image

मध्य रेल्वेची  Badlapur-Ambernath रेल्वे वाहतूक सेवा खंडीत झाली आहे. रेल्वे रूळावर पाणी आल्याने ही सेवा बंद केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या CPRO कडून देण्यात आली आहे. काल रात्रीपासूनच मुंबई सह किनारपट्टीच्या भागात पावसाचा जोर वाढलेला आहे. यामुळे सखल भागात पाणी साचलं आहे. त्याचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील झाला आहे. आज सकाळी चाकरमनी कामासाठी बाहेर पडले होते मात्र पावसामुळे आधीच उशिराने धावत असलेल्या रेल्वेमध्ये प्रशासनाकडून स्टेशन वर योग्य वेळी घोषणा होत नसल्याने प्रवासी देखील गोंधळेले आहेत. Harbour line Disrupted: पनवेलमध्ये पॉईंट फॅल्यूअरमुळे हार्बर रेल्वे मार्गावरील विस्कळीत .

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now