LTT-Jaynagar Express घसरल्यानंतर 300 मीटर ट्रॅकचं नुकसान झालं आहे. दुरूस्तीचं काम सुरू असून त्यासाठी 500 कामगार काम करत आहेत. आज दुपारपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
Updates:
Derailment of train 11061.
1.Track linking work is in progress. About 300 mtrs track is damaged.
Sleeper,rail replacement along with track packing is going on.
2.About 500 labourers r working at site.
3.Restoration work is Expected to be completed by afternoon today. pic.twitter.com/OHPmQoKNhl
— Shivaji M Sutar (@ShivajiIRTS) April 4, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)