मध्य रेल्वेकडून ट्रान्सहार्बर मार्गावरील 16 वातानुकूलित ट्रेनचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ठाणे-वाशी-पनवेलसाठीच्या गाड्यांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
Tweet:
CR 𝐡𝐚𝐬 𝐝𝐞𝐜𝐢𝐝𝐞𝐝 𝐭𝐨 𝐫𝐞𝐬𝐭𝐨𝐫𝐞 𝟏𝟔 𝐀𝐂 𝐥𝐨𝐜𝐚𝐥 𝐬𝐞𝐫𝐯𝐢𝐜𝐞𝐬 𝐨𝐧 𝐓𝐫𝐚𝐧𝐬𝐡𝐚𝐫𝐛𝐨𝐮𝐫 𝐥𝐢𝐧𝐞, 𝐓𝐡𝐚𝐧𝐞-𝐕𝐚𝐬𝐡𝐢-𝐏𝐚𝐧𝐯𝐞𝐥 𝐬𝐞𝐜𝐭𝐢𝐨𝐧 𝐟𝐫𝐨𝐦 𝟕.𝟏𝟎.𝟐𝟎𝟐𝟏 𝐚𝐬 𝐩𝐞𝐫 𝐬𝐜𝐡𝐞𝐝𝐮𝐥𝐞 𝐠𝐢𝐯𝐞𝐧 𝐛𝐞𝐥𝐨𝐰👇 pic.twitter.com/qWMsyzI0bc
— ANIL JAIN (@anilkumarjain31) October 6, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)