Eknath Shinde on BMC Standing Committee Chairman Yashwant Jadhav: ईडीने खरंच 'भ्रष्ट्राचारी' असणार्‍यांचा तपास करावा; एकनाथ शिंदेंचा टोला

Eknath Shinde (Photo Credits: IANS)

ईडीने खरंच 'भ्रष्ट्राचारी' असणार्‍यांचा तपास करावा, राजकीय हेतूने कारवाई ही लोकशाही मध्ये योग्य नसल्याचं म्हणत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कामगिरीवर निशाणा साधला आहे. दरम्यान आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना यशवंत जाधव यांच्या घरी कोट्यवधी रुपयांच्या संशयास्पद व्यवहारांची माहिती असलेली डायरी सापडली आहे. त्यामध्ये जाधवांनी दिलेली उत्तरं त्यांच्या समाधानकारक नसल्याचं वृत्त समोर आले आहे.

Central agencies should investigate those who are really corrupt. Taking action against some persons due to political reasons is not right in a democracy: Maharashtra minister Eknath Shinde on BMC standing committee chairman Yashwant Jadhav pic.twitter.com/hWYyvBD5m6

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)