Viral Video: औरंगजेबाचा फोटो घेवून नाचनं पडलं महागात, संबंधित घटनेबाबत ८ जणांवर गुन्हा दाखल

वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील इन्स्पेक्टरांनी सांगितलं आहे की व्हायरल होणारा हा व्हिडीओ 1 जानेवारीला दादा हयात कलंदर यांच्या उर्सवेळी काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो घेऊन नारेबाजी केली आहे.

मुघल सम्राट औरंगजेबाचा फोटो डोक्यावर धरुन डान्स करतानाचा व्हिडिओ गेले क्ही दिवसांपासून सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहे. तरी व्हायरल होणारा हा व्हिडीओ वाशिमचा असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील इन्स्पेक्टरांनी सांगितलं आहे की व्हायरल होणारा हा व्हिडीओ 1 जानेवारीला दादा हयात कलंदर यांच्या उर्सवेळी काही तरुणांनी औरंगजेबाचे फोटो घेऊन नारेबाजी केली आहे. तरी या प्रकरणी ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)