Chhota Rajan Poster: छोट्या राजनच्या वाढदिवसानिमित्त पोस्टरबाजी करणाऱ्या बहद्दरांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल

पोस्टरबाजी प्रकरणी अटक केलेल्या 6 आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'छोटा राजन सोशल ऑर्ग'च्या नावावर लोकांकडून पैशांची मागणी करण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

Representative image

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला त्याच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देणारे पोस्टर लावलेल्या बहाद्दरांना अटक करण्यात आली आहे. पोस्टरबाजी प्रकरणी अटक केलेल्या  6 आरोपींविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  'छोटा राजन सोशल ऑर्ग'च्या नावावर लोकांकडून पैशांची मागणी करण्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तरी या सहा आरोपींना उद्या कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now