NCP च्या Amol Mitkari यांच्या विरोधात यवतमाळमध्ये तक्रार दाखल; ब्राह्मण आणि पुरोहितांविषयी भाषणात अपमानास्पद उल्लेख केल्याच्या आरोप

NCP च्या Amol Mitkari यांच्या विरोधात यवतमाळमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

NCP च्या Amol Mitkari यांच्या विरोधात यवतमाळमध्ये तक्रार दाखल; ब्राह्मण आणि पुरोहितांविषयी भाषणात अपमानास्पद उल्लेख केल्याच्या आरोप
Amol Mitkari (Pic Credit - Twitter)

NCP च्या Amol Mitkari यांच्या विरोधात यवतमाळमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी एका भाषणात ब्राह्मण आणि पुरोहितांविषयी भाषणात अपमानास्पद उल्लेख केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 24, 2022 03:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).