Car Fire Video: वाशी टोलनाक्याजवळ अचानक कारने घेतली पेट, पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा

वाशी टोल नाक्याजवळ बर्निग कारचा थरार बघायला मिळाला. पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली.

Burns | Representational Image (Photo Credits: Pixabay)

नवी मुंबई (Navi Mumbai) वाशी (Vashi) टोल नाक्याजवळ बर्निग कारचा (Burning Car) थरार बघायला मिळाला. पनवेलच्या (Panvel) दिशेने जाणाऱ्या एका कारने अचानक पेट घेतल्याने परिसरात खळबळ उडाली. तरी घटनास्थळी काहीच मिनीटांत अग्निशामक दलाकडून (Fire Brigade) ही आग विझवण्यात आली. तरी संबंधीत आगीचा मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असुन काही वेळासाठी वाहतुक संथ गतीने सुरु होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement