वैद्यकिय विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करणे, ऑनलाईन घेणे हे नियमानुसार सयुक्तिक नाही- अमित देशमुख

वैद्यकिय परीक्षा रद्द करुन त्या ऑनलाईन हे नियमानुसार सयुक्तिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून 10 जूनपासून होणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

Amit Deshmukh | (Photo Credits: Twitter)

वैद्यकिय परीक्षा रद्द करुन त्या ऑनलाईन हे नियमानुसार सयुक्तिक नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करून 10 जूनपासून होणाऱ्या परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement