Belvedere Catches Fire at Mandwa Anchorage: मांडवा येथे केबिन क्रूझर यॉट बेलवेडेरला आग (Watch Video)

मांडवा येथील समुद्रात एका मरीन सोल्युशन्स केबिन क्रूझर यॉट बेलवेडेरला आग लागल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. या घटनेचा व्हिडिओ फ्री प्रेस जर्नलने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, मुद्रामध्ये काही बोटी उभ्या आहेत.

Mandwa Anchorage Fire

मांडवा येथील समुद्रात एका मरीन सोल्युशन्स केबिन क्रूझर यॉट बेलवेडेरला आग लागल्याची धक्कादायक घटना पुढे येत आहे. या घटनेचा व्हिडिओ फ्री प्रेस जर्नलने आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की, मुद्रामध्ये काही बोटी उभ्या आहेत. त्यापैकी एका बोटीला मोठ्या प्रमाणावर आग लागली आहे. ही बोट आगीच्या भक्ष्यस्थापनी पडली असून, आकाशात धुराचे लोट उसळत आहेत. बोट पाण्यात असली तरी बोटीवर आग लागल्याने तिचा पाण्याशी संबंध आलेला दिसत नाही. परिणामी ती न विझता भडकत असल्याचे पाहायला मिळत आहे. आपणही हा व्हिडिओ येथे पाहू शकता.

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now