Corona Virus Update: राज्यात कोरोनावर मास्क वापरायचा की नाही यावर अभ्यास करून निर्णय घेतला जाईल, मुख्यमंत्र्यांची माहिती

Mask | Representative Image (Photo Credits: Pixabay)

राज्यात कोरोना प्रतिबंधासाठी सुरु असलेला मास्कचा वापर थांबवून, मास्क मुक्ती करावी की करू नये याबाबत राज्याच्या कोविड विषयक कृती दलानं विज्ञानिष्ठ अभ्यास करावा, त्याआधारे निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement