Building Collapsed in Kattar Lane, Girgaon: मुंबईतील गोरेगावमध्ये निर्माणाधीन इमारत कोसळली, एक ठार,1 जखमी

मुंबई येथील गोरेगांव परिसरातील कट्टर लेन येथे एक निर्माणाधीन इमारत कोसळली आहे. या घटनेत एका 8 वर्षांचा मुलाचा मृत्यू झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेत आणखी व्यक्ती गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement