Building Collapsed in Amravati: अमरावती मधील प्रभात चौकात तीन मजली इमारत कोसळली; 5 ठार, 1 जखमी
अमरावती मधील प्रभात चौकात तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे.
अमरावती मधील प्रभात चौकात तीन मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेमध्ये 5 ठार, 1 जखमी आहे. दरम्यान घटनास्थळी स्थानिक खासदार नवनीत राणा यांनी भेट देत घटनेचा आढावा घेतला आहे.
पहा ट्वीट
अमरावती शहरातल्या प्रभात चौकात तीन मजली इमारत आज दुपारी कोसळली, या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून १ जण जखमी झाला आहे.@DDNewslive @DDNewsHindi #amravati #Maharashtra pic.twitter.com/qYjhCpwsus
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) October 30, 2022
अमरावतीतील प्रभात चौकात, राजेंद्र लॉजची प्राचीन शिकस्त इमारत कोसळली,तातडीने घटनास्थळी धावघेऊन मदतकार्याचा आढावा घेतला,मनपा प्रशासन,पोलीस विभाग,बचाव पथके यांच्याशी चर्चा करून मलब्याखाली अडकलेल्या 4/5जणांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न करण्याचे निर्देश pic.twitter.com/l0bsQTC6yh
— Navnit Ravi Rana (@navneetravirana) October 30, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 30, 2022 06:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

