BS Koshyari Controversial Statement Row: मुख्यमंत्र्यांपाठोपाठ उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी देखील राज्यपालांच्या विधानाशी सहमत नसल्याची दिली प्रतिक्रिया

राज्यपालांच्या विधानाशी सहमत नसल्याची प्रतिक्रिया आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis | (Photo Credits-Facebook)

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्या मुंबई बद्दलच्या वक्तव्याची भाजपा आमदार नितेश राणे यांनी पाठराखण केली असली तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोश्यारींच्या वक्तव्याशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत, विकासात आणि जडणघडणीत मराठी माणसाचे श्रेय सर्वाधिक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement