BS Koshyari Controversial Statement: राज्यपाल कोश्यारींच्या 'मुंबई' बाबतच्या वक्तव्याची Nitesh Rane यांच्याकडून पाठराखण; पहा काय म्हणाले?
राज्यपाल भगत सिंग कोश्यारींच्या 'मुंबई' बाबतच्या वक्तव्याची भाजपा आमदार Nitesh Rane यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे.
राज्यपाल भगत सिंग कोश्यारींच्या 'मुंबई' बाबतच्या वक्तव्याची भाजपा आमदार Nitesh Rane यांच्याकडून पाठराखण करण्यात आली आहे. त्यांनी ट्वीट करत "राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही.. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे.. त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात.." असं म्हणत टीकाकारांना प्रत्युत्तर दिले आहे.
नितेश राणे ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
DGMO Is Virat Kohli Fan: लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी पत्रकार परिषदेत विराट कोहलीचा केला उल्लेख, त्याच्याबद्दल सांगितली मोठी गोष्ट
Harshvardhan Rane ने पाकिस्तानी अभिनेत्री Mawra Hocane सोबत काम करण्यास दिला नकार; 'सनम तेरी कसम 2' च्या सिक्वेलबद्दल ही बोलला
Pakistani Drones Shot Down: भारतीय सैन्याने पाकिस्तानेच 50 हून अधिक ड्रोन पाडले, नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमारेषेजवळ थरार
House Arrest Controversy: अश्लील क्लिप वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोगाकडून Ullu CEO Vibhu Agarwal आणि House Arrest होस्ट Aizaz Khan ला समन्स
Advertisement
Advertisement
Advertisement