‘जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या’; CM Uddhav Thackeray यांनी प्रशासनासोबत घेतला कामांचा आढावा
यावेळी जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या, असेही त्यांनी सांगितले.
सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय उलथा-पालथी दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकांचा जोर लावला आहे. परंतु या गदारोळामध्ये त्यांचे जनतेकडे दुर्लक्ष नाही. लोकांचे प्रश्न सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त व विभागीय सचिवांच्या बैठकीत विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी जनतेची कामे तातडीने माझ्याकडे घेऊन या, असेही त्यांनी सांगितले.
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
India-Pakistan Tensions: भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी बैठक
Raj Thackeray on Operation Sindoor: 'दहशतवादी हल्ल्यांवर युद्ध हे उत्तर नाही'; Operation Sindoor वर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया (Video)
Ghodbunder Road Closure News: कापूरबावडी उड्डाणपुलाची दुरुस्ती; रस्त्यावर 22 मे पर्यंत दररोज रात्रीचे ब्लॉक
Advertisement
Advertisement
Advertisement