मालाडजवळील Erangal Beach जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी Bombay High Court कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स
मालाडजवळील Erangal Beach जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी Bombay High Court कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला आहे.
मालाडजवळील Erangal Beach जवळ मच्छिमार समाजाचे स्मशानभूमी पाडल्याप्रकरणी Bombay High Court कडून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना समन्स बजावण्यात आला आहे. त्यांची बाजू ऐकून न घेता ही कारवाई करण्यात आल्याने हा निर्णय घेतल्याने कोर्टाने कारवाई केली आहे. 19 सप्टेंबरला जिल्हाधिकार्ण्याचेकोयांना कोर्टात उपस्थित राहण्याचे कोर्टाचे आदेश आहेत.
पहा ट्वीट
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
AGR Dues Case: व्होडाफोन, एअरटेल, टाटा टेलिसर्व्हिसेसला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; एजीआर थकबाकी माफीची याचिका फेटाळली
Operation Olivia 2025: ओडिशाच्या रुषिकुल्या नदीमुखी 6.98 लाख ऑलिव्ह रिडले कासवांनी विक्रमी अंडी घालण्याची नोंद
Col Sofiya Qureshi यांच्याबद्दल केलेलं विधान मंत्री Vijay Shah यांना भोवणार; MP High Court ने दिले FIR दाखल करण्याचे निर्देश
Child Care and Alimony: अपत्यसंगोपनासाठी नोकरी सोडणारी महिला पोटगीस पात्र: दिल्ली उच्च न्यायालय
Advertisement
Advertisement
Advertisement